जीएसटीमध्ये कृषी क्षेत्राला सवलती देण्यात आल्या आहेत. खतांवरचा कर निम्म्यावर आला आहे. तर कृषीपयोगी यंत्रांवरचा कर १५ ते १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. काही वस्तूंवरचा कर तर ८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
अर्थ मंत्रालयाने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.
जीएसटी पूर्वी रासायनिक खतांवर १० टक्क्यांहून अधिक कर आकारला जात होता. आता जीएसटीच्या काळात सर्व प्रकारच्या रासायनिक खतांवर केवळ ५% कर आकारला जातो.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…