तंत्रज्ञान

मस्तच! जिओचा जबरदस्त प्लॅन, एकदा रिचार्ज करून ११ महिन्यासाठी फ्री कॉलिंग आणि डेटा मिळवा

कोरोना संसर्गामुळे अजूनही बरेच लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचा इंटरनेटचा वापर जास्त होतो. तसेच आजकाल बरेचजण इंटरनेटचा वापर करत असतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना चांगल्या रिचार्ज ऑफरची प्रतीक्षा असते. जेणेकरून कमी खर्चात चांगला मोबदला मिळेल. अशातच आता रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक चांगली योजना आणत आहे. रिलायन्स जिओच्या या योजनेत आपण एकदा रिचार्ज करून ११ महिने या योजनेचा लाभ मिळवू शकता.

कंपनी या योजनेत 336 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना बर्‍याच गोष्टींचा फायदा मिळणार आहे. जिओच्या 1,299 रुपयांच्या रीचार्ज योजनेची वैधता 336 दिवसांपर्यंत आहे. तुम्हाला हे रिचार्ज करायचं असेल तर Jio च्या वेबसाइटवर तुम्हाला ही योजना ‘others’ या कॅटेगिरीत मिळेल.

मिळणारे फायदे :

  1. या प्रीपेड प्लॅनच्या ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा ऑफर केला आहे.
  2. युझर्सना जिओ अ‍ॅप्समध्येही प्रवेश मिळतो.
  3. कॉल करण्यासाठी, Jio-to-Jio आणि इतर सर्व नेटवर्कसाठी देखील विनामूल्य कॉलिंगचा लाभ दिला जात आहे.
  4. या प्लॅनमध्ये  3600 एसएमएस विनामूल्य उपलब्ध आहेत.
  5. अमर्यादित व्हॉईस कॉल
  6. एकदा रिचार्ज करून ११ महिने विनामूल्य कॉलिंग आणि डेटा वापरू शकता.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago