तंत्रज्ञान

Fire Boltt 360 स्मार्टवॉच भारतात लॉन्च, कमी किंमतीत अनेक जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या…

नवी दिल्ली : : Fire Boltt 360 स्मार्टवॉच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. युजर्संच्या हेल्थवर फोकस करून यात अनेक हेल्थ फीचर्स आणि ट्रॅकर्स देण्यात आले आहेत. हे प्रोडक्ट खूपच कमी किंमतीत लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच गोल्ड, ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये उपलब्ध होईल. Fire Boltt 360 ला भारतात ३ हजार ४९९ रुपयांत लॉन्च करण्यात आले आहे.

Fire Boltt 360 स्मार्टवॉच स्टाइल, फीचर्स आणि स्पेक्समध्ये जबरदस्त आहे. तसेच याची किंमत सुद्धा खूपच कमी आहे. यात अनेक इनबिल्ट गेम्स आणि अन्य मनोरंजनाचे पर्याय दिले आहेत. हे स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Fire Boltt 360 चे स्पेसिफिकेशन्स :

  1. Fire Boltt 360 मध्ये १.३ इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे.
  2. हे राउंड शेप्ड डिझाइन आणि मेटल बिल्ड सोबत बनवले आहे.
  3. यात रोटेटिंग यूआय दिले आहे. याचा अर्थ याचा मेन्यू सर्कुलर फॉर्म मध्ये दिसेल. याला नेविगेट केले जाऊ शकते.
  4. Fire Boltt 360 मध्ये SPO2 मॉनिटर दिले आहे, जे ब्लड ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी मदत करते.
  5. यात 24×7 हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकर सुद्धा दिले आहे.
  6. हे स्मार्टवॉच एकदा फुल चार्ज केल्यानंतर ८ दिवस बॅटरी बॅक अप देते.
  7. यात अनेक इन बिल्ट गेम्स दिले आहेत.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago