Big discount on Samsung Galaxy Note 10
सॅमसंगने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात Samsung Galaxy Note 10 वर देखील बेस्ट डील मिळत आहे. सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या किंमतीत २७ हजार ६९५ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ४५ हजार रुपये झाली आहे.
ऑफलाइन किंवा रिटेलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा फोन कमी किंमतीत मिळणार आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत डिस्काउंट तर मिळत आहे. परंतु, ऑफलाइन खरेदीवर जास्त फायदा आहे. Samsung Galaxy Note 10 ची किंमत लाँचिंगवेळी ६९ हजार ९९९ रुपये होती. सध्या या फोनची किंमत अधिकृत वेबसाईटवर ५७ हजार १०० रुपये आहे. परंतु, रिटेल स्टोरवर याची किंमत ४५ हजार रुपये आहे. तर अॅमेझॉनवर याची किंमत ७३ हजार ६०० रुपये आहे.
Samsung Galaxy Note 10 ची वैशिष्ट्ये :
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…