कोरोना

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण

देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. सीएम…

5 वर्षे ago

ब्रेकिंग : आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा…

5 वर्षे ago

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण, २ दिवसांपूर्वीच घेतली चिनी कोरोना लस

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी आलेल्या डॉक्टरांच्या अहवालात हे उघड झाले आहे.…

5 वर्षे ago

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदार चांदवलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते…

5 वर्षे ago

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण

मुंबई : ‘बिग बॉस 14’ शोची बहुचर्चित स्पर्धक निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल…

5 वर्षे ago

राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले…

5 वर्षे ago

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला असून राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात यापूर्वी…

5 वर्षे ago

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियाने सोशल मीडियावर त्यांना…

5 वर्षे ago

देशांतर्गत होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द, बीसीसीआयची घोषणा

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१…

5 वर्षे ago

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज कोरोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते.…

5 वर्षे ago