‘Bigg Boss 14’ fame Nikki Tamboli is infected with corona
मुंबई : ‘बिग बॉस 14’ शोची बहुचर्चित स्पर्धक निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिने स्वत:ला विलगीकरणात ठेवल्याचे तिने सांगितले आहे.
निक्कीने म्हटलं की, ‘आज सकाळी मला कळले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलेले आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियमांचे पालन करून औषधोपचार घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी त्यांची स्वतःची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. तुमचे प्रेम आणि समर्थनाबद्दल मी नेहमीच आभारी आहे. सुरक्षित रहा आणि नेहमी मास्क घाला. हात सॅनिटाइझ करा आणि सोशल डिस्टन्स पाळा.’
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…