नागपूर

धक्कादायक : नागपुरात बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह

नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एएसआय नरेंद्र बघेल या पोलीस अधिकार्‍याच्या मुलाचा मृतदेह मॉलमध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे.

फॉर्च्युन मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे या प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाने २०१६ मध्ये फॉर्च्यून मॉलला असुरक्षित घोषित केले होते. दरम्यान, ही हत्या असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या प्रकाराची माहिती मिळताच शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तपास सुरु आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago