Aditya Thackeray infected with corona
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोविडची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे मी कोरोना चाचणी केली आणि मी कोविड पॉझिटिव्ह झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने त्यांची चाचणी करून घ्यावी ही विनंती करतो. कृपया कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि सुरक्षित रहा.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…