legendary runner Milkha Singh infected with corona
चंदिगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या चंदिगडमध्ये त्यांच्या घरी विलगीकरणात आहेत. फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मिल्खा सिंग यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला ताप आला होता. त्यामुळे बुधवारी तात्काळ मिल्खा सिंग यांनी कोरोना चाचणी केली. ज्यानंतर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…