ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळाला आहे.
अलेक्झांडरने थिमविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये २-६, ४-६ अशी आघाडी घेतली होती, पण नंतर थीमने दमदार पुनरागमन करत ६-४, ६-३, ७-६ अशा फरकाने बाकीचे सेट जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये क्लॅनने दमदार पुनरागमन केले आणि ३-६ असा सेट जिंकला.
अमेरिकन ओपनच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दोन सेट मध्ये पराभव होवून सुद्धा सामना जिंकणारा डॉमिनिक थिम पहिलाच खेळाडू ठरला आहे. डॉमिनिक थिमने पहिल्यादांच ग्रँडस्लॅमचे विजेते पद मिळवले आहे. याआधी तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात त्याचा पराभव झाला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…