क्रीडा

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन

चेन्नई  : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते.

सबरेतनम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरामंडल श्यूगर्सचे संचालक आणि सीईओ या पदावरही ते कार्यरत होते. आयपीएलच्या या हंगामात चेन्नईची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत झालेल्या 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्येही न पोहोचणाऱ्या चेन्नईने यंदा मात्र कामगिरीमध्ये बरीच सुधारणा केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago