Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा संसर्गाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
होम आयसोलेशननुसार कोरोना रुग्णांना सुट्टी दिली जाईल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप नसल्यास होम आयसोलेशन संपुष्टात येईल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे की होम आयसोलेशन कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही चाचणीची गरज नाही.
कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेली प्रकरणे कोणती?
होम आयसोलेशनसाठी पात्र व्यक्ती कोणत्या?
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…