coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी भारतातील कोविड-19 परिस्थितीबद्दल अपडेट देताना सांगितले की देशात आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि दोन्ही प्रकरणे कर्नाटकातील आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की केरळ आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत जिथे 10,000 पेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत – देशातील 55% प्रकरणे या दोन राज्यांमध्ये नोंदवली आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…