price of vaccines revised after capping the administration charge at rs 150 for private centers
नवी दिल्ली : केंद्राने आज खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसीचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत कोविशील्डची किंमत ७८० रुपये, कोवॅक्सीनची किंमत 1410 रुपये आणि रशियन लस स्पुटनिक व्ही लसीची किंमत 1145 रुपये इतकी आहे.
निर्धारित दरासाठी दररोज किंमतींवर नियंत्रण ठेवले जाईल आणि परीक्षण केले जाईल. अधिक शुल्क आकारल्यास कोणत्याही खासगी लसीकरण केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच 150 रुपयांपेक्षा जास्त सर्व्हिस चार्ज न आकारण्याचा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारांनी त्यांचे निरीक्षण करायचे आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…