Pilot Killed In Army Cheetah Helicopter Crash In Arunachal Pradesh
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तवांगजवळील फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे लष्कराचे चीता हेलिकॉप्टर आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास नियमित उड्डाण करताना क्रॅश झाले. त्यानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे गंभीर जखमी झालेल्या पायलटपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…