देश

ब्रेकिंग : ओमर आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे जाण्यास परवानगी दिली नव्हती.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत म्हटलं कि, “तुमचे लोकशाहीचे नवीन मॉडेल म्हणजे आम्हाला आमच्या घरात काहीही स्पष्टीकरण न देता बंदिस्त ठवण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे घरात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना येण्याची परवानगी दिली जात नाही. ऑगस्ट 2019 नंतर हे आहे नवीन जम्मू-काश्मीर. आम्ही काही स्पष्टीकरण न देता आमच्या घरात बंदिस्त आहोत. हे खूप वाईट आहे की त्यांनी माझ्या वडिलांना आणि मला आमच्या घरात लॉक केले आहे. माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांनाही त्यांच्या घरात लॉक केले आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

15 तास ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago