देश

ताजमहालमध्ये सर्व पर्यटकांना विनामूल्य प्रवेश, ‘हे’ तीन दिवस येथील तळघरही उघडले जाणार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल सम्राट शाहजहानचा ३६७ वा तीन दिवसीय उर्स २७ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हा उर्स २७ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या तीन दिवसांत ताजमहालच्या मुख्य घुमटाखालील तळघरही उघडले जाणार आहे. मुमताज आणि शाहजहाँच्या कबरी असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनाही भेट देता येणार आहे.

मुघल सम्राट शाहजहानचा ३७६ वा उर्स
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजमहालमध्ये मुघल सम्राट शाहजहाँच्या 376 व्या उर्स दरम्यान, ताजमहालमध्ये सर्व पर्यटकांना प्रवेश विनामूल्य असेल. म्हणजेच ताजमहालमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट खरेदी करावे लागणार नाही. उर्सचे आयोजन करणाऱ्या समितीचे अध्यक्ष सय्यद इब्राहिम हुसैन झैदी यांनी सांगितले की, शाहजहाँच्या ३६७ व्या उर्सची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रमादरम्यान कोरोना व्हायरसशी संबंधित प्रोटोकॉल अंतर्गत नियमांचे पूर्ण पालन केले जाईल.

ताजमहालमध्ये प्रवेश विनामूल्य असेल
27 आणि 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ताजमहालमध्ये पर्यटकांना प्रवेश विनामूल्य असेल. ते म्हणाले की, १ मार्च रोजी संपूर्ण दिवस स्मारकात पर्यटकांना प्रवेश विनामूल्य असेल. यादरम्यान कोरोनाबाबत सर्व प्रोटोकॉल पाळले जातील. उर्सबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago