lpg
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत आहेत. एलपीजीचे दर उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुन्हा निश्चित केले जातील. त्यामुळे पुन्हा सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्वाची झाली आहे. जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता.
गॅस सबसिडीसाठी अर्ज करण्यासाठी :
परंतु, जर तुम्ही अद्याप एलपीजी आयडी तुमच्या खात्याशी लिंक केले नसेल, तर तुम्ही वितरकाकडे (सर्व्हिस प्रोव्हायडर) जाऊन हे काम करून घ्या. याशिवाय 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही तुमच्या सबसिडी सोडून देण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. याशिवाय आधार कार्ड लिंक नसले तरी सबसिडी बंद केली जाते. एलपीजीची सबसिडी सर्व राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना सबसिडीचा लाभ मिळत नाही, परंतु यापेक्षा कमी कमाई करणारे लोक अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…