देश

ब्रेकिंग! दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे 5481 नवीन रुग्ण, 3 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : नवी दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे 5481 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथे संसर्गाचे प्रमाण आता ८.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. या विषाणूमुळे 3 मृत्यू झाले आहेत. तर 1575 रुग्ण बरे झाले आहेत. 531 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

२९ डिसेंबर रोजी दिल्लीत कोरोनाचे ९२३ रुग्ण आढळले. त्यानंतर 30 डिसेंबरला 1313, तर 31 डिसेंबरला 1796 केसेस आल्या. मात्र नवीन वर्ष सुरू होताच अचानक आकड्यांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. 1 जानेवारी रोजी दिल्लीत 2796 प्रकरणे नोंदवली गेली, तर 2 जानेवारीच्या अहवालात 3194 आणि 3 जानेवारीला 4099 प्रकरणे झाल्यानंतर आज हा आकडा 5481 वर पोहोचला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago