Ghulam Nabi Azad replied on the discussion of BJP entry
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदेत त्यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु आता स्वत: गुलाम नबी आझाद यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
एका मुलाखतीत भाजप प्रवेशाच्या चर्चेवर उत्तर देताना ते म्हणाले की, “ज्यावेळी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडायला सुरुवात होईल त्यावेळी मी भाजपमध्ये प्रवेश करेन.” अशा प्रकारे गुलाम नबी आझाद यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…