Get PF at home in three days
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने ईपीएफ सदस्यांना त्यांच्या जमा रक्कमेपैकी 75 टक्के वाटा किंवा मूलभूत वेतन आणि तीन महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम काढून घेण्यास मान्यता दिली आहे.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या निधीमधून आगाऊ रक्कम काढून घेण्यास परवानगी दिली आहे. ही ईपीएफची रक्कम काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची अथवा कोणा एजंटची मदत घेण्याची आवश्यकता नाही. ही रक्कम तुम्ही घरबसल्या तुमच्या बॅंक खात्यात मिळवू शकता, तेही अवघ्या तीन दिवसांत…
कसा काढाल तुमचा ईपीएफ?
त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक माहिती भरल्यानंतर आपल्याला फक्त तीन दिवसांत PF चे पैसे मिळू शकतील.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…