देश

नवीन नियमांनुसार OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नियंत्रण ठेवत आहोत, केंद्राचे सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘ऍमेझॉन प्राइम’ सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नजर ठेवून असल्याचे प्रतिपादन केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाने सांगितले की नवीन नियमांनुसार OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नियंत्रण ठेवले जात आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल त्यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, ज्यात खासदार आणि आमदार देखील सहभागी होते. केंद्राने म्हटले आहे की या तक्रारींचा विचार केल्यानंतर यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टवर नजर ठेवण्यासाठी नवीन नियम माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता कोड) नियम 2021 लागू करण्यात आला आहे. [Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, २०२१] या कायद्याच्या कलम, 67,६७ A आणि 67 B अंतर्गत सरकार आक्षेपार्ह कंटेन्टवर बंदी घालू शकेल, अशी तरतूद असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago