Book LPG cylinder from Paytm and get Rs.500 cashback
पेटीएम वरून एलपीजी सिलिंडर बुक करुन आता आपण 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. पेटीएमने ग्राहकांना त्यांच्या अॅपवरून एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर केली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्या ग्राहकांनाच घेता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कोड वापरावा लागेल.
ही ऑफर मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रोमो विभागात ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड टाकावा लागेल. ग्राहक या पेटीएम ऑफरचा फक्त एकदा वापर करू शकतात. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध आहे.
या ऑफरचा अशा प्रकारे फायदा घ्या :
जर आपण आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा आपण आपली मासिक वॉलेट मर्यादा ओलांडली असेल तर आपल्याला गिफ्ट व्हाउचरमध्ये कॅशबॅक मिळेल. पेटीएम या ऑफरवर कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…