बिहारमध्ये राजपूरमधील सखुआना येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एक गर्भवती महिलेला प्रसुतीकळा सुरू होताच महिलेच्या पतीनं तीला रूग्णालयात दाखल केलं. मात्र महिलेची परिस्थिती खालावली असल्यानं डाॅक्टरांनी प्रसूती करण्यास साफ नकार दिला.
महिलेच्या पतीनं तीला दुसऱ्या रूग्णालयात दाखल केल्यानंतर तीची सुखरूप प्रसूती झाली. मात्र बाळाची प्रकृती फारच नाजूक झाली. या हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी बाळाला ट्रेमध्ये ठेवत, पतीच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर दिला. दुसऱ्या दवाखान्यात बाळाला घेऊन जा असा सल्ला डाॅक्टरांनी दिला. बाळाला तसंच ट्रेमध्ये घेऊन या दाम्पत्यानं धावाधाव केली, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं या बाळाचा दुःखद मृत्यू झाला. या दाम्पत्याचा बाळाला ट्रेमधून घेऊन जातानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…