राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसंच महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी आणि रविवारी मुलाखतीचे दोन्ही भाग प्रसिद्ध करण्यात आले. या मुलाखतीवर भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
तंत्रज्ञान चा वापर करा म्हणून सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले का केवळ स्वताच अपयश झाकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा म्हणून सांगून मोकळे झालात, आम्हा गरीब जनतेला घरात बसून कसे पैसे कमवायचे ते पण सांगा, असंही निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
निलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, “कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही”
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…