A huge fire broke out at a school at Goulipura in Hyderabad
हैदराबाद : जुन्या शहरातील मुगल पुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौलीपुरा येथे श्रीनिवास हायस्कूलच्या दुमजली इमारतीत गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुमारे 50 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
वृत्तानुसार, शॉर्ट सर्किटमुळे तळमजल्यावर असलेल्या शाळेच्या प्रशासकीय कार्यालयात ही आग लागली. यात शाळेच्या नोंदी, पुस्तके व फर्निचर जाळून खाक झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग पसरण्यापूर्वी शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना वाचविण्यात आले. शालेय कर्मचारी व स्थानिकांनी तातडीने सर्व विद्यार्थ्यांची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…