Accident
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज थाना परिसरात मंगळवारी एका रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी सहा जण आरोग्य तपासणीनंतर दिल्लीहून परतले होते.
राममूर्ती रुग्णालयातील रुग्णवाहिका दिल्लीहून बरेलीकडे येत होती आणि राष्ट्रीय महामार्गावरील सांखा पुलाजवळ हा अपघात झाला. फतेहगंज पश्चिम परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली आणि नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रकला धडकली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…