महाराष्ट्र

राजीव सातव यांच्या निधनाने तुकाराम मुंढे झाले दुःखी

मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने खळबळ उडाली असून अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे झाले होते. मात्र, नंतर त्यांना सायटोमॅगीलो व्हायरसची लागण झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली. यातच आज त्यांचे निधन झाले. अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे. तुकाराम मुंढे यांनीही राजीव सातव यांच्याबाबत ट्विट केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “युवा नेते राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. एक आश्वासक लोकनेत्याच्या अकाली निधनानं संपूर्ण देश दुःखात आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago