Deputy Mayor of Solapur Rajesh Kale Tadipar for two years
सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत.
सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना राजेश काळे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्या प्रकरणी राजेश काळे यांना पोलिसांनी अटकसुद्धा केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आज बुधवारी पहाटे पाच वाजता उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…