Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
स्वारगेट येथील मुठा कालवा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच विसर्ग पातळीत होणाऱ्या चढ-उतारांमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…