The body of a person
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा काम करताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना वीज प्रवाह सुरू झाल्याने हा अपघात घडला. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे यांचे या दुर्दैवी घटनेत निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे काम करण्यासाठी फोन परमिट घेण्यात आले होते. तरीही वीज प्रवाह कसा सुरू झाला, असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर ताटे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बराच वेळ खांबावर लोंबकळत होता. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…