coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती टांझानियाहून परतली होती. या रुग्णाला सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून देण्यात आली आहे.
परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या या रुग्णाचा कोविड रिपॉर्ट रविवारी (५ डिसेंबर) रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आला असून त्याला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…