मुंबई

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी डॉ. महाशब्दे यांना शपथ

मुंबई : डॉ. साधना सुनील महाशब्दे यांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी, श्वेताली ठाकरे, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव बसवंत स्वामी, मुख्य अभियंता अतुल कपोले, प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे, उपसचिव जया पोतदार आदी उपस्थित होते.

डॉ. साधना महाशब्दे यांची विधी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. महाशब्दे यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यातील मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्या मागील वीस वर्षे मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्यांचा पर्यावरण विषयक कायदा क्षेत्रात विशेष अभ्यास आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago