Chance of rain and hail in some places in the state
पावसाला आवश्यक कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची चक्रीय स्थिती सध्या कमकुवत आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
३१ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसांमध्येही कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रावर प्रामुख्याने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…