Selection of Pankaja Munde as President of Vaidyanath Factory
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.
२१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध निवडून आले. यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर पंकजा मुंडे विराजमान झाल्या आहेत. उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…