लाइफ स्टाइल

हिल्स परिधान करायला आवडतात? मग लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

तुम्हाला हिल्स असलेली पादत्राणे परिधान करायला आवडत असतील, पण काही कारणास्तव हिल्स घालून चालताना तुम्हाला काही समस्या येत असतील, तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिल्स घालून चालाणे आरामदायक वाटायला हवे. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हिल्स घालून आपली चाल लक्षवेधी बनवा.

  1. हिल्स परिधान करून चालताना कंबर नेहमी सरळ ठेवावे, आणि चालण्यात आत्मविश्वास ठेवावा.
  2. हिल्स घातल्यानंतर आपण जमिनीवर पहिल्यांदा आपली टाच ठेवावी आणि नंतर बोटांकडचा भाग ठेवावा. यामुळे आपली चाल देखील सामान्य होईल आणि आपल्याला चालण्यात कोणतीही समस्या येणार नाही.
  3. हिल्स परिधान केल्यावर पाय फेकत-फेकत चालू नका. आपल्या दोन पायांमधील अंतर देखील कमी ठेवा. शक्यतो मॉडेल्सप्रमाणे कॅट वॉक करा.
  4. मोठ्या हिल्सचे सँडल घालण्यापूर्वी लो हील्सचे शूज घालून चालण्याचा सराव करा. यामुळे आपल्याला हळूहळू हिल्सचा सराव होईल आणि हिल्स घालण्याची सवय लागेल आणि आपल्याला ते आरामदायक वाटेल.
  5. हिल्स परिधान केल्यामुळे बर्‍याच जणांना पायांच्या तळव्याखाली वेदना होतात. अशा वेळी हिल्सचे सँडल घालण्यापूर्वी पायांच्या तळव्याखाली सिलिकॉन हिल्स पॅड वापरा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago