Reserve Bank of India
RBI सहाय्यक भरती २०२२ : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरात पसरलेल्या त्यांच्या विविध कार्यालयांसाठी सहाय्यकांच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 950 पदांवर भरती होणार आहे. सध्या आरबीआयने या भरतीसाठी छोटी सूचना जारी केली आहे. तपशीलवार अधिसूचना 17 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्जाची प्रक्रियाही १७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची लिंक आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली जाईल.
पात्रता : आरबीआयने 2019-2022 मध्ये ही भरती केली होती. पात्रतेचे निकष समान असतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे
आरक्षित प्रवर्ग, दिव्यांगजन, माजी सैनिक, विधवा आणि रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादेत नियमानुसार सूट देण्याची तरतूद असेल.
वेतनमान : रु.13,150 ते रु.34,990
सहाय्यकाला सुरुवातीला सुमारे 36,091 रुपये मासिक वेतन मिळेल.
यामध्ये DA, TA इत्यादी सारख्या इतर भत्त्यांसह दरमहा 14,650 रुपये मूळ वेतन समाविष्ट आहे.
निवड प्रक्रिया : या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षांमधून जावे लागेल. प्राथमिक परीक्षा,
मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).
परीक्षा पॅटर्न
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…