Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
भारतीय हवाई दल (IAF) ने विविध आर्मी एअर स्टेशन्स/युनिट्समध्ये गट ‘C’ नागरी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट davp.nic.in वर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर आहे.
भारतीय हवाई दल गट C भर्ती २०२१
पदांचा तपशील :
अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. पदवीधर उमेदवार अधीक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, तर 12वी उत्तीर्ण LDC पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 10वी पास उमेदवार इतर पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिसूचनेतील तपशीलवार माहिती तपासावी लागेल. लेखी चाचणी, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिकारिक नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लीक करा
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…