31 killed in mass shooting at children's day-care centre in Thailand
थायलंड : थायलंडमधील ईशान्येकडील प्रांतातील मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान 31 जण ठार झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर बंदुकधारी व्यक्तीने स्वतः वर देखील गोळी झाडली आणि आत्महत्या केली.
पीडितांमध्ये मुले आणि प्रौढ दोघांचाही समावेश आहे, पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बंदूकधारी माजी पोलीस अधिकारी होता आणि त्याचा शोध सुरू होता. सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांनी सर्व यंत्रणांना कारवाई करण्यासाठी आणि दोषीला पकडण्यासाठी सतर्क केले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…