गॅझेट्स

जिओने आणला जबरदस्त प्लॅन, दररोज कितीही डेटा वापरू शकता आणि फ्री कॉलदेखील…

रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढीनंतर अनेक बदल केले आहेत. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, जिओने एक योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्ही अमर्यादित इंटरनेट वापरू शकता आणि कॉल करू शकता. तुम्हाला हवा तितका डेटा वापरायचा असेल, तर Jio चा हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज वापरल्या जाणार्‍या डेटावर कोणतीही मर्यादा नाही. तसेच, जिओचा हा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना एक महिन्याची म्हणजेच पूर्ण ३० दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे, तर चला जाणून घेऊया जिओच्या या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे आहेत.

जिओच्या २९६ रुपयांच्या प्लॅनचे फायदे
रिलायन्स जिओचा हा प्लॅन जिओच्या फ्रीडम प्लॅन्स श्रेणी अंतर्गत येतो. Jio च्या या प्लान मध्ये 25GB डेटा मिळतो. विशेष बाब म्हणजे या डेटामधून तुम्ही दररोज कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज किती डेटा खर्च केला जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. जिओचा हा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही.

जिओच्या 296 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही अमर्यादित कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago