गॅझेट्स

Realme ची धमाकेदार ऑफर! स्वस्तात खरेदी करा जबरदस्त स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन…

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Realme 9 5G स्पीड एडिशन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. रिअलमीचा हा फोन दोन प्रकारांमध्ये येतो – 6 GB + 128 GB आणि 8 GB + 128 GB. त्याच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून 2,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील.

स्पेसिफिकेशन्स :

  1. स्मार्टफोनमध्ये २४१२ x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल HD + IPS डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश रेटसह आणि 600 नीट्सच्या ब्राइटनेससह येतो.
  2. हा स्मार्टफोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
  3. या 5G फोनमध्ये Snapdragon 778 5G चिपसेट प्रोसेसर म्हणून देण्यात आला आहे.
  4. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  5. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  6. OS बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो.
  7. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5. 1, GPS, USB USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय देण्यात आले आहेत.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago