गॅझेट्स

Nokia 2 V Tella : नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, दोन दिवसांची बॅटरी लाइफ

पुणे : नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच, हे नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे. ज्यात ड्यूल रियर कॅमेरा, स्लीम बेजल्स आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने फोनला सध्या यूएसमधील बाजारात उतरवले आहे.

हा स्मार्टफोन एकाच कलर ऑप्शनमध्ये आणि एकाच रॅम प्लस स्टोरेज ऑप्शन मध्ये आणला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनची किंमत १६८ डॉलर म्हणजेच १२ हजार ४०० रुपये किंमत आहे. फोन ब्लू कलर मध्ये येतो.

Nokia 2 V Tella चे फीचर्स

  1. सिंगल सिम
  2. ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  3. २ जीबी रॅम
  4. मीडियाटेक हीलियो ए २२ प्रोसेसर
  5. १६ जीबी स्टोरेज
  6. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो.
  7. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर
  8. दोन दिवसांची बॅटरी लाइफ
  9. फोनमध्ये गुगल असिस्टेंट साठी बटन दिले आहे.
  10. दोन रियर कॅमेरे आणि सिंगल फ्रंट कॅमेरा
  11. ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
  12. २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर
  13. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  14. 3,000mAh बॅटरी
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago