sunny leone daniel weber 10 years together gives tips to keeps the spark alive
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी खूप लोकप्रिय आहे. सनी लिओनी चित्रपट तसेच रियलिटी शो मध्ये नेहमी दिसते. ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. सनी लिओनी बर्याचदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करते. तसेच, ती कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ शेयर करते. आता सनी लिओनीने चाहत्यांना आनंदी वैवाहिक जीवन जगण्याच्या काही टिप्स देत एक व्हिडिओ शेयर केला आहे.
व्हिडिओमध्ये सनी लिओनी पती डॅनियल वेबर बरोबर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने लिहिलेले दिसते कि, एकत्र 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. चांगल्या विवाहित जीवनासाठी या 5 टिप्स. व्हिडिओ शेयर करताना सनी लिओनीने चाहत्यांना सांगितले की जर त्यांना यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवन हवे असेल तर या 5 टिप्स नक्कीच फॉलो करा.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…