मनोरंजन

हीरोसोबत झोपल्याने मिळतात भूमिका – कंगना राणावत

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काल संसदेत बॉलिवूडबाबत भाषण केलं,  कुणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले होते- “ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीच्या आधारे नाव कमावले त्यांनीच तिचा उल्लेख गटार असा केला. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये”.  आता जया बच्चन यांच्या या विधानावर कंगनाने पुन्हा प्रतिक्रिया दिली  आहे.

कंगना राणावतने एक ट्वीट रीट्वीट केले आहे ज्यात जया बच्चन पूजेची थाळी घेऊन दिसत आहेत. या रीट्वीटमध्ये कंगना राणावतने लिहिले, ‘कोणती थाळी दिली जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? एक थाळी मिळाली होती ज्यात २ मिनिटांच्या भूमिकेसाठी, आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा, तोही हीरोसोबत झोपल्यानंतर. मी या इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला आहे ही थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली आहे. ही थाळी माझी स्वतःची आहे जयाजी, तुमची नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago