Former Australia cricketer praised MS Dhoni fiercely
आयपीएल सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डिम जोन्सने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. जोन्स म्हणाला कि, धोनीने प्रथम खेळाडूंना शिस्त शिकवली असेल. जेणेकरून खेळाडू जैव सुरक्षिततेत राहतील. माही एक कुल कर्णधार आहे आणि त्याने १४ महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही.
धोनीची रणनिती ही पारंपारीक आहे. जेव्हा विरोधी संघाला बाद करण्याची रणनिती ठरवायची असते तेव्हा तो वेळ घेतो व मैदानावर शांत राहतो. विकेटच्या मागे उभा राहून फलंदाजावर तो दबाव टाकतो. जोन्सने धोनीची तुलना कोब्रा सापाशी केली. जोन्स म्हणाला कि, कोब्रा साप प्रतिस्पर्ध्याच्या चूकीची वाट पाहतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. त्याचप्रमाणे धोनी देखील एक चूक होण्याची वाट पाहतो आणि प्रतिस्पर्ध्याला बाद करतो.
जागतिक क्रिकेटमध्ये लोक नेहमी लक्षात ठेवतील की धोनीने काय केले आहे. माझ्यासाठी तो नेहमी भारताच्या टॉप पाच ऑल टाइम क्रिकेटपटूंमध्ये असेल, असे जोन्स म्हणाला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…