Anurag Kashyap Undergoes Angioplasty After Mild Chest Pain
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी छातीत दुखू लागल्यानंतर मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अनुराग कश्यप यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची अँजिओग्राफी केली असता त्यात त्यांच्या हृदयात काही ब्लॉकेजेस असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांना तातडीने शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अनुराग कश्यप यांच्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा देत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असून, त्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होऊ शकणार आहेत.
सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…