Actor Hemant Joshi dies due to corona
मुंबई : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. हेमंत जोशी यांनी ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत भावेंची भूमिका साकारली.
हेमंत जोशी यांनी जवळपास दोन दशके नाटक, सिनेमा आणि मालिकेत काम केलं. त्यांनी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, तेंडल्या, लायब्ररी, बालगंधर्व सारख्या सिनेमात काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…