महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै २०२०) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.३०% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. ९६ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या तर ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागानुसार निकाल
आज दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी २९ जुलै २०२० रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल हा लेख पहा
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…