कोरोना

महाराष्ट्राकडून ऑक्सिजन बंद

भोपाळ :  महाराष्ट्रातील प्रकल्पातून मध्य प्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता, त्यामुळे मध्य प्रदेशने केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली होती.

चौहान यांनी सांगितले, की आपण सरकारला रोज ५० टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली होती, त्यांनी ती मान्य केली असून आता रोज १८० टन ऑक्सिजन मध्यप्रदेशला उपलब्ध होणार आहे.

नागपूर येथील आयनॉक्स कंपनी मध्य प्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा करीत होती, पण तो अचानक बंद करण्यात आला आहे, त्यामुळे मध्य प्रदेशला केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी करावी लागली. चौहान यांनी सांगितले,की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत बोललो होतो व त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे मान्य केले होते. नियोजनाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील आयनॉक्स कंपनीला मध्य प्रदेशात होशंगाबाद येथे बाबाई नजीक मोहसा गावात दोनशे टनांचा ऑक्सिजन प्रकल्प सहा महिन्यात सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

41 मिनिटे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago