mumbai mayor kishori pednekar explaination controversial tweet
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या घरीच विलिगीकरणात राहणार आहेत. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.
किशोरी पेडणेकर यांचं ट्विट:
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रुग्णालयांना भेटी देणं, आरोग्य सुविधांचा आढावा घेणं या सगळ्या गोष्टी महापौर किशोरी पेडणेकर करत होत्या. अनेकदा कोरोना हेल्थ सेंटरलाही भेटी देऊन तिथली स्थिती त्यांनी जाणून घेतली. मुंबईत काय काय उपाय योजना करण्यात येतील, कोरोनाचा प्रतिबंध कसा करता येईल यासाठी त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्या(शुक्रवारी) त्यांच्या स्वॅब टेस्टचाही अहवाल येणार आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…